भरधाव वाहनाच्या धडकेत अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको..
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याचा एका वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील संदीप फाउंडेशनसमोर हा अपघात झाला. वेलपुला पुरनावमशी वेलपुला आनंद (वय २२, रा.…
पोलिसांना हवे पसंतीचे ‘ठाणे’; नाशिकमधून ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, सर्वाधिक जण ठाण्यात नियुक्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील दहा निरीक्षक, बारा सहायक…
नाशिकच्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांवर गुन्हे दाखल
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ दिवसांवर आलेल्या मकरसंक्रांतीमुळे शहरात पतंगबाजीला सुरुवात झाल्याने पोलिसांनीही नायलॉनसह इतर घातक मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गत आठ दिवसांत शहरातील…
विना नंबरची गाडी दिसली, पोलिसांना संशय अन् बिंग फुटलं, दोघांना अटक, पुढं जे घडलं ते….
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून,११ लाख ५० हजार…
नाशिककरांनो सावधान! भरदिवसा चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारुन होतेय लूट, या घटना वाढल्या
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वाहने थांबवून मोबाइल किंवा सोनसाखळी खेचण्याच्या वाढत्या घटनांपाठोपाठ आता थेट चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारून दागिने पळविण्याचा प्रकार घडला. मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत एका रस्त्यावर हा धक्कादायक…
नाशिकमधील एमडी ड्रग्ज प्रकरण; सराईत आरोपी पाच राज्यं फिरला, अखेर भोपाळमध्ये बेड्या
Nashik MD Drug Case: सामनगाव एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी एकास अटक करण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे. कोण आहे हा संशयित? त्याचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे?
थेट पोलिसावरच चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल; अल्पवयीन मित्रामुळे प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शहरात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा…
Nashik Police: ड्रग्ज तपासासाठी नाशिक पोलिसांची ‘ॲक्शन फोर्स; अशी आहे अधिकाऱ्यांची रचना
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरात एमडी (मेफेड्रॉन) तस्करीसंदर्भात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा सखोल तपास करून ड्रग्जची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने विश्लेषणात्मक तपासाचे आदेश दिले आहेत.…
Lalit Patil Drugs Case: पलायनासाठी मिळाले होते २५ लाखांचे फंडिंग? ललित पाटीलबाबत मोठा दावा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ससून रुग्णालयातून फरारी होत नाशिकमध्ये मुक्कामी राहिलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला एका महिलेने मदत केल्याची माहिती समोर येत आहे. तिला भूषण पाटील याने दिलेले…
नाशिकला ‘एमडी’चं फिरतं दप्तर; पुरवठ्यासाठी तरुणींचा वापर, या ठिकाणी विक्रीचा भरतोय बाजार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गांजा, भांग, चरस व इतर नशेच्या तुलनेत मॅफेड्रॉन (एमडी) अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईचे प्रमाण शहरात वाढत असल्याची धक्कादायक…