• Mon. Nov 25th, 2024

    nagpur fraud case

    • Home
    • हजयात्रेच्या नावाखाली भाविकांची ८६ लाखांची फसवणूक, नागपुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    हजयात्रेच्या नावाखाली भाविकांची ८६ लाखांची फसवणूक, नागपुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाखांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. काय आहे प्रकरण? नसीम अख्तर…

    नियुक्तीपत्र टेक्निशयनचे पण काम दिले प्लम्बिंगचे, कंपनीकडून इंजिनिअरची फसवणूक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रोत टेक्निशियन पदाचे नियुक्तीपत्र देऊन प्लम्बिंगचे काम करायला लावत अभियंत्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सूत्रधार व कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. काय आहे प्रकरण?…

    सोन्याचे दागिने असल्याचे सांगून हाती दिले पितळ; नागपूरच्या व्यावसायिकाची दीड लाखांची फसवणूक

    Nagpur News: कमी दरात दागिने देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

    भिशी लावताना सावधान! नागपुरात ५ हजार जणांचे १ कोटी गायब, काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भिसीच्या बहाण्याने सुमारे पाच हजार ग्राहकांना एक कोटीने गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी संकल्प सेल्स कॉर्पोरेशनचा संचालक सुनील सुखदेव मेश्राम व अन्य आरोपींविरुद्ध फसवुणकीसह विविध…

    वाढदिवसाच्या शुभेच्छांची लगबग, एक फोन आला अन् घात झाला, सगळं बँक खातं रिकामं, लाखो गमावले

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    नागपुरात जुगारासाठी बनावट नोटांचा जुगाड; मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आकाश अन्नपूर्णाप्रसाद पांडे (वय २१), धीरज दिनेश तिवारी व प्रवीण रामजी पटेल…

    मॉइल फसवणूकीत मोठी अपडेट! गजलेवारांची एकाहून एक कृत्ये समोर, फ्लॅटमधूनच चालायची कंपनी

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मॉइलचे मुख्य वित्त व्यवस्थापक सचिन अरुण गजलेवार व त्यांच्या पत्नी नीलिमा यांनी स्थापन केलेल्या दोन कंपन्यांचा कारभार गजलेवार दाम्पत्य त्यांच्या जरीपटक्यातील दीक्षितनगर येथील सनसिटी अपार्टमेंटमधील फ्लॅटमधूनच…

    ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक; मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयचे छापे

    Nagpur News : मॉइलची सव्वा कोटींनी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मुख्य वित्त व्यवस्थापकाकडे सीबीआयने छापे टाकले. ‘मॉइल’ची सव्वा कोटींनी फसवणूक म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कंपनी स्थापन करून मॉईलची…