Devendra Fadnavis: ‘…म्हणून आम्ही पडते घेतले’; मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा उलगडला
Thane Elections: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले. एका कारणामुळे नमते घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. ठाण्यातील दळणवळण, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतूक प्रकल्पांची…
Thane Elections: ‘उमेदवारी देता की जाऊ’ म्हणणाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; ठाण्यात महायुती-मविआची मोठी खेळी, नव्या चेहऱ्यांना संधी
TMC Elections News:ठाण्यात उमेदवारीवर महायुती आणि मविआने कठोर भूमिका घेत बंडखोर व दबाव टाकणाऱ्यांना बाजूला सारले. विद्यमान नगरसेवकांना डावलत नव्या आणि कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देत मोठे राजकीय फेरबदल करण्यात आले.…
BMC Election : मुंबईत शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागा लढणार? पाहा फायनल आकडा
शिवसेना आणि भाजपचा अखेर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तासंतास पार पडलेल्या बैठकीत अखेर जागवाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…
नाशकात महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला? राष्ट्रवादीची 6 जागांवर बोळवण केल्याची चर्चा, भाजप, शिवसेनेला किती जागा?
नाशिक: मुंबईत भाजप व शिंदे गटामध्ये झालेल्या जागावाटपात नाशिकमध्ये भाजप ८०, शिंदे सेना ३५, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहा जागा सोडण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे महायुती…
Nashik Politics: दिवे, तडवी, बोराडे शिंदेसेनेत; भाजपशी चर्चा सुरु असताना पक्षाची प्रभागांमध्ये तटबंदी
Nashik Election News: नाशिक महापालिकेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणुकीसाठी शहरात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. nashik shivsena(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक महापालिकेसाठी एकीकडे…
Nagpur Politics: सामंत, राठोड बांधणार महायुतीची मोट; महापालिकेसाठी आज भाजप नेत्यांसोबत बैठक
Nagpur Municipal Election: महापालिकेत महायुती होणार की नाही, याबाबत अनिश्चितता असताना मुंबईत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात मुंबईत पाच तास बैठक झाली. या बैठकीनंतर सामंत…
एकनाथ खडसे हे फडणवीसांच्या हृदयात, भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे काय म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘एकनाथ खडसे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयात मानाचे स्थान असून, ते खडसेंच्या विरोधात नाहीत,’ असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला.…
परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह…
भाजपच्या गडावर ‘राष्ट्रवादी’चा डोळा, कोणाला मिळणार उमेदवारी?
योगेश बडे, गडचिरोली: छत्तीसगड आणि तेलंगण राज्यांच्या सीमेलगत माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या…
महायुतीचं जागावाटप कधी ठरणार, अजित पवारांनी सगळं सांगितलं, म्हणाले
पुणे : महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, असं अजित…