Maharashtra Weather: राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांवर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येत्या सात ते नऊ एप्रिल…
विदर्भात गारपीटीची शक्यता, नागपूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात वादळी पावसाचा अंदाज
नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी तर शहरात वादळी पावसाचा अंदाज…
अधिवेशनात थंडी तापणार; विदर्भाच्या तापमानात ४.३ अंशांची घसरण, जाणून घ्या हवामानाची स्थिती
नागपूर: मिग्जॉम वादळाच्या फटक्यातून आता विदर्भ सावरला आहे. रविवारी शहरात १२.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चोवीस तासांत शहराच्या किमान तापमानात अचानक ४.३ अंशांनी घसरण झाल्याने नागपूरकरांचे स्वेटर,…
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; २४ तासांत सरी बरसण्याची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज
नाशिक: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यास पावसाने रविवारी झोडपून काढले. दरम्यान आज सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता कमी…
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा; विदर्भात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Nagpur News: विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांना पावासाचा अलर्ट, पुढचे ३-४ तास वादळी वाऱ्याचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी…
महाराष्ट्रात पुढच्या २४ तासांत तुफान पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट
मुंबई : महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या २४ तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी…
राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या
Monsoon 2023 News : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं २७ सप्टेंबरपर्यंतचे हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
राज्यात या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; घरात कंबरेपर्यंत पाणी, ऐन गणेशोत्सवात कहर
चंद्रपूर : चंद्रपुरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन सणासुदीत नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे नदीनाल्यांच्या काठी वसलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे रस्त्यावर पाणी…
Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा
मुंबई : देशभरात गणेशोत्सवाचा सोहळा काल पार पडला. घरोघरी गणरायाचा आगमन झालं. या आगमनाला वरूण राजानेदेखील हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पावसासाठी…