• Sun. Jun 14th, 2026
    Unseasonal Rain in Maharashtra | राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपीटीचा तडाखा; शेतकरी हवालदील

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आज राज्यभर सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, सणाच्या दिवशीच बळीराजावर चिंतेचे मोठे संकट ओढावले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *