Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ
कोल्हापूर: पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने गेल्या २४ तासापासून पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली होती. मात्र दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळी पुन्हा वाढ होऊ लागली आहे.पंचगंगेची पाणी पातळी…
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस
चौघेजण पुरात होऊन गेली, तिघं सुखरूप बचावले तर एक अजूनही बेपत्ता अकोला : अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहेय. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला…
मोठी बातमी: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
मुंबई: गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा…
सावधान! उद्याही मुसळधार पाऊस; रायगड, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, मुंबईला यलो अलर्ट
मुंबई: गेल्या २४ तासांपासून मुंबई, कोकण, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तुरळक अपवाद वगळता या सर्व ठिकाणी पाऊस थोडाही खंड न घेता पडत आहे. त्यामुळे अनेक…
सावित्री नदीच्या पातळीत वाढ, पुराची शक्यता; महाडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना
रायगड: गेल्या काही तासांपासून रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या नद्या आता धोकादायक पातळीच्या…
पुण्यात येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
पुणे: राज्यात उशिराने पण दणक्यात आगमन केलेल्या मान्सूनने सध्या चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी संपूर्ण राज्यात विशेषत: पुण्यात…