• Mon. Sep 21st, 2026
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस

चौघेजण पुरात होऊन गेली, तिघं सुखरूप बचावले तर एक अजूनही बेपत्ता

अकोला : अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहेय. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे, या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पावसाचं पाणी शिरलंय. तर शेत पीकाचही मोठ्या नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील पाथर्डी येथून वाहणाऱ्या विद्रूपा नदीत चार जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed