• Thu. Nov 28th, 2024

    Maharashtra

    • Home
    • CMपदासाठी पाठिंबा द्या! शिवसेनेकडून NCPला संपर्क; पडद्यामागे वेगवान घडामोडी, तासभर चर्चा

    CMपदासाठी पाठिंबा द्या! शिवसेनेकडून NCPला संपर्क; पडद्यामागे वेगवान घडामोडी, तासभर चर्चा

    Eknath Shinde: शिवसेना आणि भाजप युतीत पाच वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला. मुख्यमंत्रिपदामुळे दोन पक्षांची युती तुटली. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तशाच घडामोडी सुरु आहेत. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाववरुन सुंदोपसुंदी…

    उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर

    नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत. आज त्यांनी मावळ मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित सभांना…

    कोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये एका कार्यक्रमात मावळमधील उमेदवार थेट जाहीर करून टाकला. शिवसेनेकडून मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेले संजोग वाघेरे कोण जाणून…

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला, PM मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी पुल ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’चे आज उद्घाटन झाले. हा जगातील १२वा तर देशातील सर्वात मोठा सागरी पुल आहे. यामुळे…

    कंत्राटी भरतीचा १९९८ चा जीआर पोस्ट करत रोहित पवारांचे ४ प्रश्न, माफीच्या मागणीवरुन पलटवार

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कंत्राटी भरती संदर्भातील १९९८ चा शासन निर्णय पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी हे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    मराठा, धनगर आंदोलनानंतर आता ब्राह्मण समाजाचाही महामोर्चा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हे विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने तत्वत:…

    Kolhapur News: अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के.मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती

    कोल्हापूर: गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी…

    Nilwande Dam: धरणाचं काम ५३ वर्ष थांब! ८ कोटींचं काम ५१७७ कोटी रुपयांत, १२५ गावांचा पाणीप्रश्न मिटणार

    मुंबई : तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागातील पाण्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. महाष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…

    लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

    पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त गावात आलेल्या नऊ मुलींपैकी सात जणी धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या होत्या. यापैकी सात मुली…

    आंबेडकरी समाजातील झुंजार नेतृत्व हरपलं, मुंबईचे माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं निधन

    मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित…

    You missed