• Wed. Jul 29th, 2026

    love marriage

    • Home
    • लव्ह मॅरेजंनतरही महिला कर्मचाऱ्याशी जवळीक; त्यातच 50 जणांचे 6 कोटी लाटल्याने गजाआड, तुरुंगातून नवऱ्याचा घटस्फोट

    लव्ह मॅरेजंनतरही महिला कर्मचाऱ्याशी जवळीक; त्यातच 50 जणांचे 6 कोटी लाटल्याने गजाआड, तुरुंगातून नवऱ्याचा घटस्फोट

    Pune Couple Divorce : शिकवणी वर्गात असलेल्या सहायक महिला कर्मचाऱ्यासमवेत पतीची जवळीक वाढली. त्याने या महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती केली. त्याला पत्नीने तीव्र विरोध केला असता, पतीने…

    धुमधडाक्यात लग्न, पण दाम्पत्याला नातं नकोसे; तीन दिवसांतच घेतला घटस्फोट, काय घडलं असं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर एकमेकांशी पटत नसल्याने अवघ्या तीन दिवसांत वेगळे राहणाऱ्या युवा दाम्पत्याने परस्पर समतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी…

    लॉकडाऊनमध्ये पळून लग्न, दोन वर्षात पत्नीला भररस्त्यात संपवलं, प्रेमाचा अंगावर काटा आणणारा शेवट

    परभणी: पतीने भर रस्त्यात आपल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची भयंकर घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली. गुरुवारी (१८ जानेवारी) सकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडल्याची…

    सासरच्या मंडळींच्या जाचामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं, बदलापूर हादरलं

    बदलापूर : ‘माझी चुकी नव्हती मी ‘या’ जातीत जन्माला आलो’; असे सुसाईट नोटमध्ये लिहून आंतरजातीय प्रेमविवाहा करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

    संविधानाविरोधात ग्रामपंचायत ठराव करूच कशी शकते? सरपंच-सदस्यांविरोधात कारवाईचा इशारा

    गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना कुटुंबियांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. ही बातमी राईट टू लव्हपर्यंत समाजमाध्यमातून पोहचल्यानंतर त्यांनी लगोलग नानव्हा…

    सज्ञान मुलीला जोडीदार निवडण्याचा अधिकार, लेकीला घरात डांबणाऱ्या बापाला कोर्टाने फटकारलं

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: प्रेमविवाहानंतर मुलीची पतीपासून ताटातूट करून तिला घरात डांबून ठेवणाऱ्या वडिलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खडेबोल सुनावले. या मुलीची सुटका करून तिला तिच्या पतीसोबत राहण्याची अनुमतीही खंडपीठाने…

    प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची संमती, अन्यथा नोंद नाही; ठराव करणाऱ्यांचे आता घूमजाव, सरपंच म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: प्रेमविवाहाबाबत कथित वादग्रस्त ठराव करणाऱ्या सायखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याविरोधात नोटीस मिळताच घूमजाव केले आहे. ग्रामपंचायतीत असा कोणताही ठराव केलेला नसून, असा कायदा करण्याबाबत केवळ शासनाकडे मागणी…

    विरोधात जाऊन लव्ह मॅरेज, पण तीनच वर्षात सारं काही धुळीस मिळालं; आई-वडिलांची लाडकी लेक गेली

    नागपूर: नागपूर शहरातील अजनी पोलिस स्टेशन अंतर्गत भागात मनाला हेलवणारी घटना समोर आली आहे. येथे तीन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाहकरणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिमरन…

    You missed