Jitendra Awhad On Sanjay Dina Patil | संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jun 2026, 8:33 pm शिवसेना ठाकरेंच्या पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर…
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गौतमी पाटील हिचं कौतुक, ‘सहा महिन्यांपासून प्रयत्न करतोय, पण…’
Jitendra Awhad on Gautami Patil : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौतमी पाटील हिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. “तुझ्या सारख्या तरुण तारका ज्यांच्यामागे कुटुंब व्यवस्था नाही, ज्यांच्यामागे जात नाही, अशा पोरींनीच…
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक, राहुल नार्वेकरांना पाठवले निकालपत्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Feb 2025, 1:14 pm जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये. त्यांनी एक पत्र आणि निकालपत्र राहुल नार्वेकरांना पाठवले आहे. एखादा आमदार…
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे पाऊल उचलताच जितेंद्र आव्हाडांनी दिला थेट इशारा
लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्या कुटुंबातील महिलांना आता वगळले जाणार आहे. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते. सरकारकडून यासाठी आयकर…
कोणी नाही मारलं तरी मी तुला झोडणार, जितेंद्र आव्हाडांचा संताप, राहुल सोलापूरकरांना दिला थेट इशाराच
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झालाय. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी एक विधान केले, ज्यानंर मोठा गदारोळ झालाय. अनेकांनी अभिनेत्यावर जोरदार टीका केलीये. आता जितेंद्र…
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबद्दल मला वाईट वाटतं – जितेंद्र आव्हाड
ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांबद्दल मला वाईट वाटते. दोघे महाराष्ट्राचे दादा होते. लोकसभा तिकीट वाटपात जे शिंदेंचे झाले तेच दादांचे झाले आहे. दुसरीकडे शिंदे…
जितेंद्र आव्हांडांचे शिंदे गटावर मोठं वक्तव्य, म्हणाले- हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर…
मुंबई: लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या, वातावरणात व्हाव्या ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मधून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला…
राष्ट्रवादीत चाललंय काय? अजित पवारांच्या कृतीने पुन्हा चर्चांना उधाण, ठाण्यात गेले, पण…
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला पवार यांनी हजेरी लावली.…
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आव्हाड भिडेंवर बरसले; मात्र मुलांचे जय श्रीरामचे नारे ठरले चर्चेचा विषय
ठाणे: महात्मा गांधीचे वडील मुस्लिम होते. महात्मा फुले आणि राजाराम मोहन रॉय हे ब्रिटिशांचे दलाल होते आणि त्यांनी भारताला बिघडवलं, अशी विधान करून भिडे गुरुजी नेहमी इतिहासाचे बट्ट्याबोळ करतात. महात्मा…
जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत दिलगिरी, अनावधानाने आदिवासींबद्दल निघाले वादग्रस्त शब्द
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जमीनविक्रीच्या व्यवहारामध्ये आदिवासींची फसवणूक होत असल्याचा मुद्दा मांडताना राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून अनावधानाने आदिवासींबद्दल वादग्रस्त शब्द निघाले. ‘आदिवासी रात्रीचा कार्यक्रम करतात, ते बिचारे…