‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय
मुंबई : राज्यातील धरणांमधील जलसाठा लक्षात घेता येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर…
छत्रपती संभाजीनगर पाणी योजनेचे काम २८ किलोमीटरपर्यंत, जॅकवेलचे खोदकामदेखील संपले
छत्रपती संभाजीनगर : शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम २८ किलोमीटरपर्यंत झाले आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे खोदकाम देखील पूर्ण झाले असून, त्याचे आरसीसी काम सुरू केले जाणार आहे.महाराष्ट्र…
जायकवाडी धरणामध्ये ब्लास्टिंग सुरु; जॅकवेलच्या कामातील अडथळा दूर, कामास एक महिना लागणार
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात नियंत्रित स्फोट करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहा मीटर खोलीपर्यंत ब्लास्टिंग करावे लागणार असून, त्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागेल अशी माहिती मिळाली आहे.
मराठवाड्याला दिलासा! ‘जायकवाडी’त उद्या पाणी पोचणार; दारणा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून शंभर क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून, १८८ किलोमीटरचे अंतर पार करीत सोडलेले पाणी जायकवाडी धरणात सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी पोहचणार…
जायकवाडीच्या पाण्यासाठी दाद; मराठवाडा पाणी परिषदेची आक्रमक भूमिका, उद्या धडक सत्याग्रह
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध सुरू आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.
जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे ठेवणार बंद; संभाव्य टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पुरेसा पाऊस नसणे आणि संभाव्य पाणी टंचाईमुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जाहीर केला. मराठवाड्यातील मोठ्या अकरा धरणात…