Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी
