हिंदी-मराठी सिने अभिनेत्याला तिकिट देण्याची चाचपणी, ठाकरेंविरोधात शिंदेंची फिल्मी टक्कर
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईची जागा भाजप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन सेलिब्रिटींशी चर्चा सुरु…
‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?
मुंबई : प्रख्यात अभिनेते गोविंदा राजकारणात आपली दुसरी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत दिसत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी भूषवणारे गोविंदा दुसऱ्या सिझनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली…
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या…
‘अजितदादांना लक्ष घालायला सांगितलं, पण..’ कीर्तीकरांच्या सूचना डावलून कबड्डीपटूंची निवड
मुंबई : कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना राज्य स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना न्याय देण्याची सूचना केली. त्याचबरोबर अन्याय झालेल्या खेळाडूंचा विचार करण्यासही सांगितले होते.…
पाडव्याला गोडवा, गजाभाऊंसोबत कुठलेही भांडण नाही, रामदास कदम यांचा वादावर पडदा
मुंबई/ रत्नागिरी : भविष्यामध्ये जर काही वाद-विवाद झाले तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोललं पाहिजे, परस्पर प्रश्न काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. एकनाथ शिंदे यांना…
सेनेचे दोन ज्येष्ठ नेते भिडले, कदम कीर्तिकर वादाची एकनाथ शिंदेंकडून दखल, थेट बोलावणं धाडलं
Eknath Shinde Ramdas Kadam : रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. रामदास कदम हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिवाळीला शिमगा दुर्दैवी,गजाभाऊ मुलासाठी टोकाला पोहोचले:रामदास कदम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन वादाची ठिणगी पडली आहे. गजानन कीर्तिकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता.…
कीर्तिकरांच्या लोकसभा जागेवर रामदास कदमांचा दावा?, उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले…
रत्नागिरी : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच पुन्हा उभे राहतील. कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल…
युतीच्या घोषणेनंतर वादाची ठिणगी पडली, लोकसभेच्या जागांवरुन दावे प्रतिदावे सुरु
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रच लढणार असल्याचे एकीकडे युतीचे शीर्षस्थ नेते सांगत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मात्र लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला गृहीत…
भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; गजानन कीर्तिकरांच्या दाव्याने खळबळ
BJP and Shivsena Shinde Camp: लोकसभेच्या जागावाटपच्या मुदुद्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असतानाच आता गजानन कीर्तिकर यांनी स्फोटक विधान केले आहे. गजानन कीर्तिकरांचा भाजपवर निशाणा हायलाइट्स:…