Crime News : गाडी चोरायचा अन् गॅरेजमध्ये सुट्टे भाग करून भंगारात विकायचा! पोलिसांकडून अट्टल चोरासह गॅरेज कामगार गजाआड
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तीन गाडी चोरणाऱ्यांना अटक केली आहे. हे आरोपी चोरलेली गाडी केवळ तीन हजारात गॅरेजमध्ये विकायचे. त्यानंतर गॅरेज कामगार त्या वाहनांचे सुट्टे भाग करुन भंगारात विकायचे. (फोटो– महाराष्ट्र…
Atul Save : मंत्री अतुल सावेंच्या भाऊ आणि पुतण्यावर स्थानिक गुंडांचा प्राणघातक हल्ला, मंत्री सावेंकडून कडक कारवाईची मागणी
मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ आणि पुतण्यावर स्थानिक गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्र्यांच्याच कुटुंबियांवर हल्ला करण्याची हिंमत कशी…
Uday Samant : आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, मंत्री उदय सामंतांचे जरांगे पाटलांना आवाहन
मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्याचबरोबर मागण्या पूर्ण करतोय; हाक…
Special Train : एका युगाचं स्वप्न पूर्ण होतंय, पहिल्यांदाच मराठवाड्यातून कोकणसाठी रेल्वे, नांदेड-सावंतवाडी विशेष ट्रेनची घोषणा
मराठवाड्यातून पहिल्यांदाच कोकणासाठी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वेची घोषणादेखील करण्यात आली आहे. कोकण फिरण्यासाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही चांगली सुविधा असणार आहे. तसेच मराठवाड्यात…
Chhatrapati Sambhajinagar : मित्राच्या काकूच्या अंत्यविधीवरुन परतताना काळाचा घाला, आई-वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. मित्राच्या काकूच्या अंत्यविधीवरुन परतत असताना तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : वाहनं नेहमी सावकाश…
Crime News : दरोडेखोरांनी स्वप्नातही विचार केला नसेल तशा मुसक्या आवळल्या, समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्यांना सिनेस्टाईल बेड्या
समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्यांना पोलिसांनी जन्माची अद्दल घडवली आहे. दरोडेखोरांनी स्वप्नातही विचार केला नसेल तशा पद्धतीने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलीस चक्क ठेकेदार बनून पानटपरीवर पोहोचले. तिथे त्यांनी आरोपीच्या नांग्या…
Aaditya Thackeray : मराठवाड्यातून 211 कंपन्या बाहेर, समृद्धीवर दरोडे; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मराठवाड्यातून तब्बल 211 कंपन्या या एक तर बंद पडल्या किंवा बाहेर गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र…
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची खलबतं; मंत्री, आमदारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला…
Crime News : सकाळचे साडेनऊ वाजलेले, महिलेला अचानक फोन, हुज्जत घालत शिवीगाळ, उचलून नेण्याची धमकी, जळगावच्या तरुणावर गुन्हा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला एका इसमाने फोन केला. त्याने किरकोळ कारणावरुन तिच्याशी हुज्जत घातली. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेला अर्वाच्य शिवीगाळ करत…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांना 35 दिवस बसवून ठेवू नका, तातडीने तोडगा काढा; अभिजीत दिपके यांची सरकारकडे मागणी
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी समर्थन दिलं आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी अभिजीत दिपके यांनी…