• Sat. Sep 21st, 2024

Ambernath News

  • Home
  • शिक्षक हॉटेलमध्ये जेवायला बसले; बाजूच्या टेबलावरील व्यक्तीची शिवीगाळ, समजवायला गेले अन् नको ते घडलं

शिक्षक हॉटेलमध्ये जेवायला बसले; बाजूच्या टेबलावरील व्यक्तीची शिवीगाळ, समजवायला गेले अन् नको ते घडलं

अंबरनाथ: अंबरनाथच्या पश्चिम भागात यशोदा हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या एका शिक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. याच हॉटेलमध्ये दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या आरोपीने हा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

पुढील स्थानक चिखलोली; अंबरनाथ व बदलापूरदरम्यानच्या नव्या स्थानकासाठी कार्यादेश

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे विकासात महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या चिखलोली रेल्वेस्थानकाच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली आहे. ७३.९२ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचे काम केले जाणार…

मोबाइलवर बोलू न दिल्याने मजुराची हत्या; मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपी पळणार तेवढ्यात…

Ambernath Crime News : मोबाइलवर बोलू न दिल्याने एका सहकारी मजुराने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. काय घडलं?

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर वालधुनी नदीत सापडला, कुटुंबावर शोकलळा

अंबरनाथ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच, सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या…

डोंबिवलीत लाल रंगाचं सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि प्रचंड संताप

डोंबिवलीत, ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी…

अनैसर्गिक शरीरसंबंधाचा हव्यास नडला, संतापलेल्या मित्राकडून कृष्णानंदची हत्या, अंबरनाथ हादरलं

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून अनैसर्गिक संबंधांचा हव्यास एका इसमाच्या जीवावर बेतला आहे. या इसमाने दारू पाजण्याच्या बहाण्याने सहकाऱ्याला घरी आणत त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.…

CCTVबंद कर रे, सगळे एकमेकांच्या कानाखाली मारा; क्रिकेट टर्फमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने सीसीटीव्ही बंद करायला सांगत टर्फमध्ये क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंना आणि टर्फच्या मॅनेजरला शिवीगाळ करत उठाबश्या काढायला लावल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली…

बागेश्वर बाबा पोलिसांच्या रडारवर, अंबरनाथमधील कार्यक्रमापूर्वी बजावली नोटीस, दिला इशारा

अंबरनाथ : आज पासून तीन दिवस अंबरनाथमध्ये बागेश्वर बाबांचा दरबार भरत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अपमान…

You missed