…यासाठी संकटमोचक गिरीष महाजन यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची घेतली भेट
सातारा : भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी ओळख असलेले भाजप नेते गिरीष महाजन यांनी आज सकाळी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीने…
देशाच्या समृद्धीसाठी जनता मोदींना साथ देणार, महाराष्ट्रात NDA ४५ पार होणार: मुख्यमंत्री शिंदे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘लोकसभा निवडणुकीत यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळणाऱ्या जागांचा आकडा ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार होईल’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या…
अखेर जागावाटपाचा तिढा सुटला, महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष लढविणार कोल्हापूरची जागा
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्या नेत्याची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती…
लोकसभेच्या आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई, टेंडरआधीच कंत्राटदारांवर कामासाठी दबाव
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी एक लाख कोटींची कामे राज्य सरकारने मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार, आमदार व…
….तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पक्ष-संघटना मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज…
लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू…
आदल्या दिवशी आंबेडकरांची सरकारवर टीका, दुसऱ्याच दिवशी दीपक केसरकर ‘राजगृहावर’, चर्चांना उधाण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची रविवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा…
आरोप करणाऱ्या आवाडेंना राजू शेट्टींची खुली ऑफर, म्हणाले- तसं असेल तर मी लोकसभा लढणार नाही
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर: आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता…
२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लॅन, प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर, नेमकं काय करणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीतीही आखली आहे. त्यानुसार राज्यभरात वॉर रूमचे जाळे तयार केले…
२००९ ला लोकसभेचं मैदान मारलं; सगळ्या पक्षात हवा केली, आता घरवापसी! ‘भाऊ’ पुन्हा ठाकरेंसाठी मैदानात
अहमदनगर: नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघासाठी २०१९ च्या निवडणुकीत तगडी फाईट झाली आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे चार लाखांहून अधिक मत घेत संसदेत पोहोचले. याच मतदारसंघातून लढण्यासाठी कधी…