• Mon. Nov 25th, 2024

    सोलापूर बातम्या

    • Home
    • राम सातपुते यांना पाडण्यासाठीच सोलापूर लोकसभेची उमेदवारी, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप

    राम सातपुते यांना पाडण्यासाठीच सोलापूर लोकसभेची उमेदवारी, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप

    सोलापूर : सोलापूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, दिल्ली दरबारी येथे जाऊन इच्छा व्यक्त केली होती. दिलीप शिंदेसह भाजपमधील जवळपास…

    सोलापूरची लेक म्हणून स्वागत करते, भाजप उमेदवार राम सातपुतेंना प्रणिती शिंदेंच्या खोचक शुभेच्छा

    सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा…

    दुचाकीला कट मारल्यावरुन वाद, दोन गटात वाद अन् सशस्त्र हाणामारीत दोघांनी जीव गमावला

    सोलापूर: दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. या हाणामारीत दोघा तरूणांचा खून झाला आहे. क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. तर अन्य चौघे…

    धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली

    सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…

    गच्चीवर वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत, डबल मर्डर केसचं हादरवणारं सत्य पुढे, लेकच निघाला आरोपी

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एक हृदय पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून थोरल्या मुलाने वृद्ध आई वडिलांची क्रूरपणे हत्या केली आहे. २९ फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला…

    निंबाळकर की मोहिते पाटील? कोणत्या ‘रणजीतसिंहां’च्या पाठीशी? शहाजीबापू म्हणतात, माझा पाठिंबा…

    पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाने मोठा गाजावाजा करत मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्यांना पक्षात घेतलं. परंतु उमेदवारीवरुन भाजपपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कारण विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर…

    भरपूर पाऊस, जगात शांतता, महागाईचं काय? सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भाकणूक

    सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्त्वाचा विधी मंगळवारी पहाटे संपन्न झाला. गाईच्या वासराकडून भाकणूक विधी दरवर्षी पार पडतो. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. मानकरी देशमुख यांच्याकडे वासरु…

    चोरट्यांचं धाडस भलतंच वाढलं, सोलापूरमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्याचं घर फोडलं, लाखोंची चोरी

    सोलापूर:सोलापूर शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.चोरट्यांनी सोलापूर शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे घर फोडल्याची घटना घडली आहे.विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटील नगर येथे असलेल्या…

    सोन्या बैल कितीपर्यंत देणार,चंद्रकांत पाटलांचा एक प्रश्न अन् शेतकरी म्हणाला कोटी आले तरी…

    Solapur News : सोलापूरमधील कृषी प्रदर्शनात सांगलीच्या सोन्या बैलाची चर्चा सुरु आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कितीला देणार असं विचारलं असता शेतकऱ्यानं एक कोटी आले तरी विकणार नसल्याचं म्हटलं.…

    …तर, जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा, काँग्रेस नेत्याची मागणी

    Solapur News : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्त्व रद्द करण्यात आल्यानंतर प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज आणि नवनीत राणा यांची खासदारकी…

    You missed