Manoj Jarange Patil: शरद पवारांनी आणि मविआने मराठ्यांसाठी काय केलं? विखेंचा सवाल, जरांगेंनी रोखठोक भूमिका मांडत पुन्हा केली कोंडी
योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांचा संताप…
Sharad Pawar : दिल्लीत आधी खासदारांची पवारांसोबत बैठक, नंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सुरु असलेल्या घडामोडींवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी आज आपल्या सर्व खासदारांची एकत्र बैठक घेतली. यानंतर संध्याकाळी सुप्रिया सुळे आणि भाजपचे खासदार…
Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? भाजपमधील मित्रांकडून मला माहिती; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
नागपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ…
Devendra Fadnavis: शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटले; पक्षही भाजपसोबत येणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ८ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया…
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सुप्रिया सुळेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर आता त्यांच्या पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची…
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे मोसमी वारे ‘सिल्व्हर ओक’वर; शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
Shambhraj Desai meets Sharad Pawar : सातारा जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर पाऊल ठेवलं. (फोटो– महाराष्ट्र…
चर्चा बंद, संपर्क सुरुच! दोन्ही NCP विलिनीकरणाची दारं किलकिली, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ खासदाराचे सूचक विधान
NCP Merger : शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाकल्याचे म्हटले तरी त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्यास येत्या काळात पुन्हा काहीतरी नवे मार्ग शोधले जाऊ शकतात, असे राष्ट्रवादी…
Dilip Walse Patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरु असतानाच आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील…
Sharad Pawar: शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या भेटीने उद्धव ठाकरे नाराज! नातवाचीही आजोबांविरोधात भूमिका, आता पुढे काय?
मुंबई: राज्याच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्ताधारी महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. एकीकडे शरद पवार ांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि…
Sharad Pawar : शरद पवार एकनाथ शिंदेंच्या दालनात, राजकारणात पडद्यामागे इंटरेस्टिंग घडामोडी
शरद पवार आज एका महत्त्वाच्या बैठकीसाठी विधान भवनात दाखल झाले. ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या दालनात दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठक सोडून…