• Wed. Sep 23rd, 2026

राज्यसभा उमेदवारीसाठी शरद पवारांना पाठिंबा देणार? सतेज पाटलांनी सांगितली काँग्रेसची भूमिका

राज्यसभा उमेदवारीसाठी शरद पवारांना पाठिंबा देणार? सतेज पाटलांनी सांगितली काँग्रेसची भूमिका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (२४ फेब्रु.) दुसरा दिवस आहे. यावेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेबाबत पत्रकारांनी सतेज पाटलांना विचारणा केली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed