शरद पवार ‘गेम’ फिरवणार, भाजपला धडकी भरवणारी बातमी
मुंबई महापालिका निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. असं असलं तरी शरद पवार हे…
राज ठाकरे सोबत नको? काँग्रेसच्या गोटात हालचाली, पडद्यामागे काय सुरु?
राज्याच्या राजकारणात पडद्यामागे सध्या मोठा घडामोडी सुरु आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे. मनसे…
महाराष्ट्रात खतांचा तुटवडा, संसद भवनात जे पी नड्डांच्या दालनाबाहेर काँग्रेस खासदारांचा ठिय्या
महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार आज जे पी नड्डा यांच्या दालनाबाहेर चांगलेच आक्रमक झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खते वेळेवर मिळत नाहीतय. खतांच्या तुटवड्यांच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांच्या भेटीसाठी अनेकदा वेळ मागूनही वेळ…
तुम्ही हिंमत दाखवली! दुबेंना घेरणाऱ्या काँग्रेस खासदारांना राज ठाकरेंचं पत्र; ‘ती’ खंतही व्यक्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना अभिनंदनपर पत्र लिहिले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांवरून वर्षा गायकवाड यांनी त्यांना संसदेत जाब विचारला…
शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर वर्षा गायकवाड स्पष्ट बोलल्या, संजय राऊतांनी टीव्हीवर बोलण्यापेक्षा..
Varsha Gaikwad on Sanjay Raut : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. यावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी…
मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही – वर्षा गायकवाड
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबई कॉंग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस…
६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या तुलनेत अनुयायी येत असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.…
मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल; भाई जगतापांची उचलबांगडी, अध्यक्षपदी वर्षा गायकवाडांची नियुक्ती
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले असून विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. जगताप यांच्या जागी पक्षाच्या नेत्या आणि माजी…