• Sat. Sep 21st, 2024

लोकसभा २०२४

  • Home
  • वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; पालघर, रायगड, मुंबईतील उमेदवारांची घोषणा

वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; पालघर, रायगड, मुंबईतील उमेदवारांची घोषणा

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देण्याचा…

जालना लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर, प्रभाकर बकले यांना उमेदवारी

अक्षय शिंदे, जालना : लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत जालना लोकसभेसाठी प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महायुतीकडून जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना उमेदवारी…

राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?

अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अनेक पक्षांचे जागावाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नवनीत राणाची पर्यायी उमेदवार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींप्रमाणेच…

मावळमध्ये मीच महायुतीचा उमेदवार असणार, पण ‘त्या’ प्रश्नावर श्रीरंग बारणेंचं मौन

मावळ (पुणे): लोकसभा निवडणुकांमुळे सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तरी, उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मावळचा उमेदवार भर…

Amit Shah: अमित शाह यांची तोफ धडाडली, संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची लाज काढली

छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरच्या नावाला विरोध करणारे हे बाळासाहेबांचे वारस असू शकतात का, असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. इतकंच नाही तर उद्धव ठाकरें यांना लाजवाटली…

काँग्रेसमधून कोणी समोर येत नसेल तर मी लढेन, नांदेडमध्ये ठाकरेंच्या वाघाची डरकाळी

नांदेड: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. जागा वाटपावरून अद्याप चर्चा सुरुच आहे. काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसकडून उमेदवार कोण राहणार याबाबत अद्याप ही अस्पष्टता आहे.…

अशोक चव्हाणांमुळे भाजपचे मिशन ४५ पूर्ण होणार? किती उपयोगी आहेत माजी मुख्यमंत्री, असे आहे समीकरण

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. १५ वर्षापूर्वी ८ डिसेंबर २००८ रोजी अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.…

खासदार ठाकरेंचा, पण तरीही जागेवर दावा काँग्रेसचा; ‘श्रीमंत’ मतदारसंघावरुन मविआमध्ये मतभेद

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईआगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. या जागावाटपावरून दावे-प्रतिदावे होत असून शनिवारीही हीच स्थिती होती. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ…

ठाकरेंना सर्वाधिक जागा, मग नंबर काँग्रेसचा; लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? पटोले म्हणतात…

लोकसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालानंतर याबाबत पुढील चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

You missed