• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

  • Home
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन; चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस केला तैलाभिषेक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन; चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस केला तैलाभिषेक

अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला. राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास…

संविधानाची ताकद, जिथं महिलांना प्रवेशबंदी होती तिथेच राष्ट्रपती मुर्मू दर्शनाला जाणार

अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरूवारी (३० नोव्हेंबर) शनिशिंगणापूरला शनी दर्शनासाठी येणार आहेत. दुपारी सव्वा बारा ते दीड या काळात त्या शनिशिंगणापूरमध्ये थांबणार आहेत. महिलांसाठी प्रवेशबंदी आणि आंदोलनामुळे गाजलेल्या शनिशिंगणापूरमधील…

AFMC च्या हजारो वैद्यकीय तज्ञांची सशस्त्र दलांमध्ये सेवा, राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ने होणार गौरव

म. टा. प्रतिनिधी, पुणे: तिन्ही सशस्त्र दलांच्या सर्वोच्च प्रमुख (सुप्रीम कमांडर) असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २९ नोव्हेंबरपासून पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ३० तारखेला सकाळी त्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षान्त…

शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवणाची चव आवडली, राष्ट्रपतींनी आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण

अहमदनगर: शिर्डीच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साईप्रसादालयातील मराठमोळे जेवण अतिशय आवडले. त्यामुळे त्यांनी जेवण बनविणाऱ्या आचाऱ्यांना काही दिवसांसाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले आहे. शिर्डी संस्थानला राष्ट्रपती भवनाकडून…

राष्ट्रपतींचं स्वागत करुन मुख्यमंत्री तातडीने नागपूरहून मुंबईला रवाना, पुन्हा राजकीय स्फोट?

गडचिरोली : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवार दि.५ जुलै रोजी गडचिरोलीत येणार आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत जिल्ह्यात येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपती…

You missed