दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात…
चांगलं शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचं आरोग्यही उत्तम राहावं यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय, २०० शाळांमध्ये…
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देतानाच, विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी खुल्या व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या २०० शाळांमध्ये अशा खुल्या व्यायामशाळा उभारल्या…
सिद्धीविनायक दर्शन होणार सुलभ, सुविधा वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेचा विशेष प्रकल्प
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका विशेष प्रकल्प राबविणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असून, पूजा…
सततच्या पाइपलाइन फुटीने अडथळे, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी BMC चा खास प्लॅन, जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न, विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घडलेल्या घटनांमुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात. त्यामुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी…
मुंबईतील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडणार, BMC कडे ५ कंपन्यांचे प्रस्ताव
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी २२ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.…
ठाकरेंच्या काळात रस्त्याची कामे करणाऱ्या कंपनीला आरोग्य कंत्राट, मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
नागपूर : ‘उत्तर प्रदेशातील रस्ते बांधणीची कामे करणाऱ्या एका कंपनीला ठाकरे यांच्या निकटवर्तीयामार्फत करोनाच्या काळात ऑक्सिजन प्लांट; तसेच पेंग्विन पार्कची कंत्राटे देण्यात आली,’ असा गौप्यस्फोट करतानाच, ‘या लोकांमुळे सर्वसामान्यांची आरोग्य…
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद, महापालिकेने बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचे पालन करणे बांधकाम, विकासकामांठिकाणी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद-मुंबई…
मुंबई महापालिका जात्यात, मागील २५ वर्षांचे ऑडिट होणार, निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची कोंडी?
नागपूर : मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर, राज्यातील सर्वच महापालिकांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी येथे केली. अन्न व नागरी…
जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, अदानी इलेक्ट्रीसिटीच्या कंत्राटदाराला दणका, BMC वसूलणार दंड
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: दहिसर पूर्वेकडील जलवाहिनी फुटल्याची घटना ५ डिसेंबरला घडली होती. या नुकसानीस जबाबदार असलेल्या कंत्राटदाराकडून मुंबई महापालिका ३ लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल करणार आहे. पाणी…
अंधेरी, चेंबूर, घाटकोपर होणार चकाचक, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज स्वच्छता मोहीम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील स्वच्छता मोहिमेंतर्गत (डीप क्लिनिंग कॅम्पेन) आज, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परिमंडळ ३ अंधेरी के पूर्व, परिमंडळ ४ अंधेरी के पश्चिम, परिमंडळ ५…