• Sat. Sep 21st, 2024

बारामती बातमी

  • Home
  • पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या

पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या

दीपक पडकर, बारामती : शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्यांनी सांगितलं की, पाणी पाहिजे असेल तर घडाळ्याला मत द्या, कारखान्याला ऊस घालवायचा असेल, तर…

गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन

पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.…

ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार

बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…

गावकरी चूक समजताच म्हणाला सॉरी, तू माझी प्यारी प्यारी… म्हणत अजितदादांनी सगळ्यांनाच हसवलं

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक भाषणासाठी सर्वत्र परिचित आहे. असाच एक प्रसंग बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. पाणी टंचाईसाठी बारामती तालुक्यातील सुपे येथे आज बैठकीचे…

मालकाची सुचना अन् बैल घेतो मुका; बारामतीतील ‘या’ बैलाची सर्वत्र चर्चा

Pune News: कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषिक प्रदर्शन सुरू आहे. यात मुका घेणारा बैल चर्चेचा विषय बनला आहे. त्याने येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधलं आहे.

बारामतीतील कृषी क्षेत्रातील उपक्रम कर्नाटकात राबवणार; कर्नाटकाचे कृषीमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांचे प्रतिपादन

बारामती: देशात ७३१ कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातील ५० केंद्र महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यात दोन आहे. परंतु जगभरात शेती क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञान बारामतीच्या केंद्रात राबविले जाते. जगभरातील…

नेटवरुन माहिती मिळवली; नंतर पिकाचा अभ्यास, उच्चशिक्षित भावांचा द्राक्ष लागवडीचा यशस्वी प्रयोग

बारामती: जिल्ह्यातील पिंपळी गावातील दोन उच्चशिक्षित भावांनी एकत्र येत पोषक वातावरण नसतानाही बारामती तालुक्यात द्राक्ष पिकाचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सतीश देवकाते आणि दीपक देवकाते असे या युवा शेतकऱ्यांचे नाव…

बारामतीत अजितदादांची तोफ कडाडली; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला समाचार, म्हणाले…

बारामती: मी राजकीय कारकिर्दीत अनेकांना पदे दिली. मानसन्मान मिळवून दिला, पण त्यातीलच काही मंडळी कुठे अध्यक्ष होताहेत, गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. शहर, तालुक्याचा विकास कोणी केला हे त्यांनी त्यांच्या…

अचानक उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची धाड; बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत, १२ जणांवर गुन्हा दाखल

बारामती: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) गावच्या हद्दीत विक्रमनगर येथे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघा मुख्य संशयितांसह अन्य दहा अनोळखी व्यक्तींवर…

You missed