• Mon. Nov 25th, 2024

    फसवणूक

    • Home
    • अनोळखी व्यक्तीवरील विश्वास व्यवसायिकाला पडला महागात, कॉलसेंटरच्या मोहापायी तब्बल ४५ लाख गमावले

    अनोळखी व्यक्तीवरील विश्वास व्यवसायिकाला पडला महागात, कॉलसेंटरच्या मोहापायी तब्बल ४५ लाख गमावले

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कुरियर आणि आधारकार्ड नोंदणीचा व्यवसाय सोडून अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कॉल सेंटर सुरू करण्याचा मोह दहिसरमधील एका व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला. नितीन बोरकर नावाच्या व्यक्तीच्या…

    एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: लष्कर भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहचालकाची गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल हेसून नईमाबादी…

    रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष; समोसे विक्रेत्याने दीड हजार बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

    रायगड: मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण…

    तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना

    धाराशिव : इतर बँकापेक्षा आमच्या बँकेमध्ये जास्तीचे व्याजाची रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून बीड येथील एका मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीने भूम तालुक्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला मुदत ठेव…

    बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्या, तिथेच झाली ओळख, एवढ्याशा ओळखीवर केली १९ लाखांची फसवणूक

    नागपूर : एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगून महिलेला १९ लाख ६७ हजार रुपयांनी गंडा घालण्याची गंभीर घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रिंकेश रूपचंद…

    नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश

    नागपूर : गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी युवकाला २५ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठकबाजाला अटक केली.पराग…

    मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले

    जळगाव : मंत्रालयात तसेच रेल्वेत मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील एका कुटुंबाची तब्बल २२ लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी…