• Thu. Sep 17th, 2026

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबीयांसमवेत घेतले गणरायाचे दर्शन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 14, 2026

मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आपल्या कुटुंबीयांसमवेत वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शाह, मुलगा जयेश शाह, मुलगी आणि नात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंत्री आशिष शेलार आणि आमदार अमित साटम उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed