• Sun. Jun 7th, 2026

    नागपूर हत्या

    • Home
    • कारचा मोह, तीन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी भोजापुरेंचा जीव घेतला, क्राईम सिरीअल पाहून कपडे उतरवले, पोलिसांनी छडा लावलाच

    कारचा मोह, तीन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी भोजापुरेंचा जीव घेतला, क्राईम सिरीअल पाहून कपडे उतरवले, पोलिसांनी छडा लावलाच

    Nagpur Suchit Bhojapure Death Case : आर्यनने पुरावा नष्ट करणे व मृताची ओळख पटू नये, यासाठी ‘क्राइम पेट्रोल’ आणि गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अन्य मालिका यूट्युबवर बघितल्या. त्यानुसार सुचितचे कपडे काढण्यात…

    Nagpur News: ‘आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा’; भाजप नेत्याच्या हत्येनंतर नागपुरात तणाव, संतप्त नागरिकांचा रास्तारोको

    Nagpur Crime: नागपूरच्या यशोधरानगरमध्ये भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    भाई का बदला लिया मैंने! पॉईंट ब्लँकवरुन झाडल्या 2 गोळ्या; कॅफे मालकाच्या हत्येचं गूढ उकललं

    Nagpur Cafe Owner Murder: उपराजधानीत कॅफे मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा २८ वर्षीय अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टोळीयुद्धातून भुसारी यांना संपवण्यात आलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    नागपूर हादरलं! भरदिवसा मित्राची निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

    Nagpur News: नागपुरात तरुणाने वादातून मित्राची हत्या केली आहे. लिखीत उर्फ लकी आडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर सागर घोष असं आरोपीचं नाव आहे.

    धक्कादायक! भरदिवसा फोटोग्राफरला संपवलं, आरोपी सीसीटीव्हीत कैद, नागपुरात खळबळ

    नागपूर: शहरातील सदर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजनगर परिसरात भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज नगर झोपडपट्टीसमोर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनय पुणेकर असं मृतकाचे…

    घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, शेजारच्यांनी वाद घातला, रक्तरंजित शेवटानं परिसरात खळबळ

    नागपूर : नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर परिसरात किरकोळ वादातून गुन्हेगार पिता-पुत्राने मिळून शेजारच्या तरुणावर चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या…

    नागपूर हादरलं! एका दिवसात तिघांची हत्या, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

    नागपूर: उपराजधानीत खुनाची मालिका सुरूच असून पुन्हा तीन खुनांनी शहर हादरले. गेल्या २४ तासांत नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची तर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची हत्या करण्यात आली. आठवडाभरात…

    धक्कादायक! चाकूने सपासप वार करत सुनेनं केला सासूचा खून, घटनेनं परिसरात खळबळ

    नागपूर : सुनेने चाकूने गळ्यावर वार करून सासूची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील गुडधे ले-आऊट येथील नागोबा मंदिराजवळ घडली. तारादेवी ब्रिजराज शिखरवार (वय ८०) ,असे…

    आई-बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग ठेवला डोक्यात, संधी मिळताच काढला मित्राचा काटा

    नागपूर: राज्यात हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री उशिरा एका व्यक्तीने आपल्याच साथीदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. ही…

    You missed