• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबई न्यूज

  • Home
  • अल्पवयीन मुलांच्या गटात मारहाण, एकाचा मृत्यू, न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, काय घडलं?

अल्पवयीन मुलांच्या गटात मारहाण, एकाचा मृत्यू, न्यायालयाचे मध्यरात्रीपर्यंत कामकाज, काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: बेलापूर न्यायालयातील न्या. आवटे पी. पी. यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी मध्यरात्री पाऊण वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवून, इतर न्यायालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या…

गजानन काळे यांची पालिका अभियंता आणि कंत्राटदाराला शिवीगाळ अन् धमकी, मनसेविरोधात भूमिपुत्र आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: सीवूड्समध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी जाऊन मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून महापालिका अभियंता आणि संबंधित कंत्राटदाराला शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार…

मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्रीच निघाले नवे अध्यादेश

नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात…

लग्नानंतर पतीने असं काही रूप दाखवलं की नैराश्य सहन होईना, अखेर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

नवी मुंबई : २१ व्या शतकामध्ये देखील स्रियांना शारीरिक, मानसिक, संशयाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा स्रियांना या त्रासाला कंटाळून जीवन नकोसा होतो आणि मग या नैराशातूनच टोकाचे पाऊल…

भाषा विभागाचे कार्यालय कोकण विभागातच, स्थलांतराचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून मागे

म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई : कोकण भवनमधील भाषा संचालनालयाचे विभागीय कार्यालय पावसाळ्यात पाण्यात ‘बुडविण्याचा’ आपलाच निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मागे घेतला आहे. कोकण भवन इमारतीमधील तळमजल्यावर कार्यरत…

धुळमुक्तीसाठी BMC प्रमाणेच नवी मुंबई महापालिकेचा खटाटोप, प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुणार

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वतीने हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत महापालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य…

रुग्णांच्या विम्याची कामे करणाऱ्या महिलेचा रुग्णालयाला गंडा, लाखो रुपयांचा अपहार, गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: खारघरच्या मेट्रिक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या अकाउंट विभागात काम करणाऱ्या एका महिलेने अफरातफर करून रुग्णालयाची तब्बल सव्वा आठ लाखांची रक्कम परस्पर स्वत:च्या तसेच पतीच्या आणि मैत्रिणीच्या बँक…

उसने दिलेल्या पैशांची वारंवार मागणी; परत न मिळाल्याने वास्तुविशारद संतापला, बंदूक काढली अन्…

नवी मुंबई: कंत्राटदाराने दिलेले पैसे परत न केल्याने नवी मुंबईतील एका ४४ वर्षीय वास्तुविशारदने तुर्भे एमआयडीसी परिसरातील हॉटेल जवळ पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने…

वाहनाचा किरकोळ अपघात, तरुणाला कायद्याचा धाक दाखवत पोलिसाने पैसे उकळले, उपनिरीक्षक निलंबित

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी मुंबईच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून त्याच्या वडिलांकडून…

शाळा दत्तक योजनेला पालकांचा तीव्र विरोध, शासनाचे डोळे उघडण्यासाठी रविवारी भरवली शाळा

नवी मुंबई : राज्य सरकारच्या शाळा दत्तक योजनेला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा सुरू ठेवून शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालक व शिक्षकांच्या सहकाऱ्याने शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवला.…

You missed