• Sat. Sep 21st, 2024

धुळे मराठी बातम्या

  • Home
  • धुळ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड, गावकऱ्यांचे अधिकाऱ्यांना चॅलेंज

धुळ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड, गावकऱ्यांचे अधिकाऱ्यांना चॅलेंज

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला १२ हजार रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते. मात्र, प्रत्यक्षात ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही,…

ईडीविरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन; रोहितदादांना फसवण्याचं भाजपाचं कारस्थान

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीमार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले. त्याविरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडी व भाजपाचा तीव्र शब्दांत निषेध करून…

जन्मत: अंध, बासरी वादन करत उदरनिर्वाह; रोहिदास आल्हादांच्या लढाईला पोलिसांचे बळ

धुळे : जन्माने अंध असलेले धुळे तालुक्यातील मोराणे येथील रहिवासी असलेले रोहिदास आल्हाद हे गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरात बासरी वादन करत आहेत. आपल्याला आपल्या कलेच्या माध्यमातून मिळेल त्या कमाईतून…

भाजीपाला नेणारी भरधाव आयशर अचानक उलटली, भीषण अपघातात डॉक्टर महिलेचा जागीच अंत

धुळे : मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा आयशर भरधाव वेगात असल्याने अचानक उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात…

त्याने हातात रायफल धरलेल्या ‘दहशतवाद्याच्या’ सणकन कानशिलात लगावली अन् मॉकड्रिल थांबली

धुळे: धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी…

पावसाच्या भीतीने शेतातला गहू काढायला घेतला, आकाशातून वीजेचा लोळ शेतकऱ्याच्या अंगावर अन्…

धुळे: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शनिवारी धुळ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट झाला. अशातच अंगावर…

You missed