• Sat. Sep 21st, 2024

धुळे बातम्या

  • Home
  • धुळ्यात काँग्रेकडून शोभा बच्छाव यांना उमेदवारी, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा; नाशकातही पडसाद

धुळ्यात काँग्रेकडून शोभा बच्छाव यांना उमेदवारी, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा; नाशकातही पडसाद

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेससाठी सोडण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री शोभा बच्छाव यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आलं. मात्र, शोभा बच्छाव यांचं…

अजित दादांच्या राष्ट्रवादीत गटबाजी चव्हाट्यावर, अनिल पाटलांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

धुळे : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बघण्यास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच…

खासदारानं दत्तक घेतलेलं गाव विकासापासून वंचित; उत्तर महाराष्ट्रातील खेडं भाजप नेत्यावर नाराज

धुळे : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. खासदारांकडून मतदारांच्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या असून धुळे तालुक्यातील हेंदरून हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक…

भररात्री धावत्या बसचा टायर फुटला, एसटी रस्त्यावरुन खाली उतरली, चालकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळला

धुळे : दोंडाईचा बस स्थानकावरून लामकानी गावाला मुक्कामाला जाणाऱ्या धावत्या बसचे टायर अचानक फुटल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला कठडा तोडून खाली उतरली. यामध्ये पाच महिला आणि…

दरोड्यानंतर २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा गुंता सुटला, ३८ वर्षीय प्रियकराच्या साथीने बनाव

धुळे : जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. खुद्द तरुणीनेच पोलिसांना ही…

तूर कापसाच्या शेतीत भलत्याच पिकाची लागवड, LCB ला टीप मिळताच पोलीस शेतात पोहोचले अन्..

धुळे : राज्यात गांजा शेतीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, काही शेतकऱ्याकंडून गांजाच्या रोपांची लागवड करण्यात येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांकडून अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. धुळे…

राज्यात पावसानं फिरवली पाठ; पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेत

धुळे: संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७५ टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली…

महापालिकेचे प्रभागाकडे दुर्लक्ष; नागरिकांची आमदारांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक

धुळे: मुलभूत सोयी-सुविधांच्या बाबतीत तब्बल २५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या धुळे शहरातील नगावबारी परिसराकडे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे नगावबारीचा प्रभाग क्रमांक दोन दत्तक घेण्याचा निर्णय आमदार डॉ. फारुक शहा…

डिझेल टँकर पलटी झाला; मदत करण्याऐवजी लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

धुळे: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भररस्त्यात पलटी झाला. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहूण रस्त्यावरील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. पलटी…

भाजपचा धुळेकरांच्या पाण्याशी खेळ! ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप; म्हणाले- हे स्वप्नच राहणार

धुळे: महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिका प्रशासन १५४ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे ललीत माळी यांनी…

You missed