सुनेची कुटुंबावरुन शिवीगाळ, पतीसह सासऱ्याचा पारा चढला, धक्कादायक कृत्यानं धुळ्यात खळबळ
धुळे: सतत होणारा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात सासऱ्याने मुलाच्या मदतीने सुनेचा गळा आवळत खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. भारतीबाई गजेंद्र भिल असं मृत महिलेचे नाव आहे.…
जेष्ठ कॉंग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक; कोल्हापुरात उपचार
धुळे: माजी मंत्री, खान्देश नेते दाजीसाहेब तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील हे आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे भेटण्यासाठी गेले असतानाच त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना…
राईनपाडा हत्याकांड प्रकरणाची सहा वर्षांनंतर सुनावणी; ७ आरोपींना जन्मठेप, वाचा नेमकं प्रकरण…
धुळे: संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला. पाच भिक्षुकांच्या हत्याप्रकरणी धुळे न्यायालयाने ७ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एत्त.ए.एम. ख्वाजा यांनी आरोपींना…
इडलीवरही अवतरले राम; इडली विक्रेत्याची अनोखी संकल्पना, नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत
धुळे: आज अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. यावेळी रामाप्रती असलेली भक्ती विविध…
डांबर प्लांटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; उत्पादन घटल्याने आर्थिक फटका, आत्मदहन करण्याचा दिला इशारा
धुळे: शेतकरी राजा नेहमीच अस्मानी संकटात सापडत असताना त्याला फक्त आठवण होती ती शासनाच्या मदतीची. शासन आपल्याला काहीतरी मदत करेल आणि त्यातून आपण योग्य त्या दिशेने शेती करू. आपल्या परिवाराचा…
गुप्त माहितीवरून रुग्णवाहिका अडवली; दरवाजा उघडताच बसला धक्का, तिघांवर कारवाई
Dhule News: धुळ्यात रुग्णवाहिकेतून गो-तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चेकपोस्टवर गाडी अडवत दहा गायींना जीवनदान दिले आहे. या प्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
राम मंदिरासाठी तुरुंगवास भोगला, तरीही सोहळ्याचे निमंत्रण नाही, कारसेवक नाराज
धुळे: अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत. परंतु या मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नसल्यामुळे धुळ्यातील…
पडक्या घरात व्यक्तींचा नको तो उद्योग, पोलिसांना कुणकुण, छापा टाकताच लोकांची पळापळ अन्…
धुळे: शहरातील पवन नगरात काल रात्री साडेअकराच्या सुमारास चाळीसगावरोड पोलिसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाऱ्यांच्या ताब्यातील ५३ हजार ३०० रूपयांची रोकडसह हजारो रुपये किमतीचे मोबाईल जप्त…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही – संजय राऊत
धुळे: २२ जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु आम्ही मात्र अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी लढा देत असताना शहीद…
मुख्याध्यापिका लाच मागतेय! व्यक्तीचा एसीबीला मॅसेज, सापळा रचला अन् केला करेक्ट कार्यक्रम
धुळे: मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उप कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.…