• Sat. Sep 12th, 2026

धाराशिवमध्ये करेक्ट कार्यक्रम; राणा पाटलांचा तानाजी सावंत यांना धक्का

धाराशिवमध्ये करेक्ट कार्यक्रम; राणा पाटलांचा तानाजी सावंत यांना धक्का

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. राणा जगजीतसिंह पाटील देखील यावेळी उपस्थित होते. धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत, मुलगी सखी सावंत, तसेच त्यांचा भाऊ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर धनंजय सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed