Jalgaon Municipal Election Result : बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटक, जेलमधून निवडणूक लढवली; कोल्हे कुटुंबाच्या तीन पिढ्या विजयी
Jalgaon Municipal Election Result : जळगावच्या प्रभाग 11 मधून माजी महापौर ललित कोल्हेंचा विजय झाला आहे. त्यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जळगाव महापालिका निवडणूक ललित कोल्हे(फोटो–…
Jalgaon Municipal Election Result : जळगाव महापालिकेत कोणाचा झेंडा फडकणार? संकटमोचक गड राखणार? की एकनाथ खडसे वरचढ ठरणार
Jalgaon Municipal Corporation Election Results 2026 : खानदेशातली सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीचा निकाल स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. कोण बाजी मारणार? जळगाव महापालिका निवडणूक निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Jalgaon Politics : जळगावचं राजकारण फार वेगळ्या वळणावर, ठाकरेच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढली
सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे शिवसेना ठाकरे गट आता वार्डातूनच अपक्षांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेणं…
Jalgaon News : भाजपची जळगावात सर्वात मोठी कारवाई, तब्बल 27 जणांची पक्षातून थेट हकालपट्टी
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना आव्हान देणाऱ्या भाजपचे बंडखोर जितेंद्र मराठे यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने 27 जणांची पक्षातून हकालपट्टी…
Jalgaon Election: जळगावात भाजपच्या आदेशाची ऐशी-तैशी! निष्ठावंत वाऱ्यावर, आमदारांच्या पुत्राची थेट बिनविरोध निवड
जळगाव महापालिकेत भाजप आमदारांच्या पुत्राची बिनविरोध निवड चर्चेत आली आहे. पक्षाच्या आदेशांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव: जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपने…
Jalgaon News : पक्षाकडून उमेदवारीची शक्यता मावळली, इच्छुक महिला उमेदवाराला रडू कोसळलं
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका इच्छुक महिला उमेदवाराच्या डोळ्यांत अश्रू आलेले बघायला मिळाले. उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसताच इच्छुक महिला उमेदवाराला अश्रू अनावर झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश…
जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली सर्वात मोठी बातमी, माजी मंत्री अनिल पाटील यांचे वेगळे संकेत
जळगाव महानगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. मात्र महायुती व्हावी ही प्रत्येक नेत्यांची इच्छा आहे. पण समाधानकारक जागा भारतीय…
‘काही लोक गणतीतच धरत नाहीत’; गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत
आगामी काळात राज्यातील अनेक शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना जळगावमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत निवडणूक लढण्यासाठी सन्मानाने जागा हव्या असल्याचं मंत्री…