Gautami Patil : ‘अजित दादांनी नकळत का होईना मला सपोर्ट केला’, गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?
डान्सर गौतमी पाटील हिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांनी नकळत का होईना पण आपल्याला सपोर्ट केल्याचं गौतमी पाटील म्हणाली. अजित दादांची आपली कधी भेट होऊ…
…तर इंग्रजी शाळेच्या मुलांना गौतमी पाटीलच्या पदराचा फडकता वारा कसा कळतो? संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचं वक्तव्य
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाषण करत असताना डान्सर गौतमी पाटील हिचा उल्लेख केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा : 99 व्या अखिल भारतीय…
महाराष्ट्राच्या राजकारणात गौतमी पाटील हिची एन्ट्री, प्रचाराला अवघे काही तास शिल्लक असताना मोठ्या घडामोडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याआधी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : राज्यभरात सध्या नगर परिषद…
रोहित पवारांना काय कामधंदा आहे? गौतमी पाटील प्रकरणावरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल
राज्याचे उच्चतंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणावरून रोहित पवारांना सवाल विचारला आहे. कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर,…
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गौतमी पाटील हिचं कौतुक, ‘सहा महिन्यांपासून प्रयत्न करतोय, पण…’
Jitendra Awhad on Gautami Patil : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौतमी पाटील हिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. “तुझ्या सारख्या तरुण तारका ज्यांच्यामागे कुटुंब व्यवस्था नाही, ज्यांच्यामागे जात नाही, अशा पोरींनीच…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, अब्दुल सत्तार संतापले; आक्षेपार्ह भाषेत लाठीमाराचे आदेश
छत्रपती संभाजीनगर: वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या…
गौतमीचं राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य, म्हणते, मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या!
पुणे : आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे, असं सांगताना…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा, विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवल्याचा आरोप
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने ऑर्केस्ट्रा ठेवण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, पनवेलच्या वावंजे भागातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्राचे…
तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचंय, शाळेत गौतमी पाटीलचा धडा द्यायचा का; शरद पवारांचा सवाल
अकोला: सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस शैलीत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत गणेशोत्सवानिमित्त नृत्यांगना…
गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Pune News: लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र चव्हाण यांचे पुण्यात आज (सोमवार ४ सप्टेंबर) निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळले होते.