Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे येत्या 15 ऑगस्ट च्या आतमध्ये पालकमंत्री पदाच्या नावाची घोषणा होईल. असं मोठं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केलंय.Discussions regarding the post of Guardian Minister for Raigad have been held with the Chief Minister and Deputy Chief Minister, and the name of the appointee will be announced before August 15th. This significant statement was made by Bharat Gogawale, a minister from the Shinde-led Shiv Sena.