• Mon. Nov 25th, 2024

    गडचिरोली बातमी

    • Home
    • दोन महिलांसह तीन माओवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

    दोन महिलांसह तीन माओवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

    गडचिरोली: माओवादविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिसांच्या रेकीचा प्रयत्न करणाऱ्या तीन माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात काजल उर्फ सिंधू गावडे, गीता उर्फ सुकली या दोन महिला माओवाद्यांसह पिसा नरोटे या जनमीलिशिया…

    धक्कादायक! ७ हजार न दिल्यानं राग, कारागिराला वाटेत गाठलं, तिघांनी क्रूरपणे संपवलं

    गडचिरोली : उसने घेतलेले ७ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला. ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. १९…

    बसेसचा तुटवडा, भरगच्च बसमधून उभ्यानं प्रवास, प्रवाशांच्या डोक्यावरून वाहकाला जागा

    गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध आगारातून बसेस पाठविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून देखील तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने बसेसचा तुटवडा निर्माण झाला. वेळेवर…

    गडचिरोलीच्या सुपुत्राचा गुजरातमध्ये डंका; नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला राष्ट्रपती पदक

    गडचिरोली : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य, सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात देशातील…

    गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; १५ पोलिसांचा जीव घेणारा माओवादी दुर्गेश वट्टी चकमकीत ठार

    गडचिरोली : धानोरा तालुक्यातील बोधीटोला जवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या…

    वाढदिवशी आधी हुल्लडबाजी; नंतर तलवारीने केक कापला, व्हिडिओ व्हायरल झाला अन् तरुणांना थेट तुरुंगवारी

    गडचिरोली: वाढदिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करत तलवारीने केक कापणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. याची समाज माध्यमावर चित्रफीत व्हायरल होताच पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला;…

    दारू तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवली; मात्र एका चुकीनं डाव फसला, पोलिसही चक्रावले

    गडचिरोली: दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून दारू तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. २५ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मुलचेरा तालुका मुख्यालयात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तब्बल ७ लाख…

    You missed