• Sat. Sep 21st, 2024

अमरावती बातमी

  • Home
  • आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक…

धक्कादायक! ‘त्या’ एका गोष्टीला नकार अन् महिला जीवानिशी गेली; नेमकं प्रकरण काय?

अमरावती: मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर शिवारातील एक शेतातील विहिरीत ३१ जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शारीरिक संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची डोक्यात दगड घालून…

भाची घरात चहा पीत होती; तेवढ्यातच मामाचे क्रूर कृत्य, अत्याचाराच्या घटनेनं अमरावती हादरलं

अमरावती: मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणीअंती…

धक्कादायक! एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडली; मोठी रोकड लांबवत चोरटे पसार, तपास सुरू

अमरावती: शहरात सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच एकाच रात्रीत चोरट्यांनी तब्बल दहा दुकाने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. दहा दुकानांपैकी सहा दुकानांमधून मोठी…

पार्ट टाइम जॉबचं आमिष, तरुणाला सायबर गुन्हेगारांचा गंडा, सोशल मीडियावरुन १० लाखांची फसवणूक

जयंत सोनोने, अमरावती : हॉटेल बुकिंगचा ‘पॉर्ट टाइम जॉब’ करून चांगलं कमिशन मिळवण्याचं आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल १० लाख ३८ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून…

आधीचा राग होताच, कुत्र्याने कोंबडी पकडल्यानं पुन्हा वाद, रंक्तरंजित शेवट अन् दर्यापूर हादरलं

अमरावती: कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नंतर राग अनावर झाल्याने संपूर्ण कुटुंबाला वाहनाखाली चिरडून ठार मारले. यात तीन जण जागीच ठार झाल्याने नाचोना गावात खळबळ उडाली.…

अमरावती हादरलं! पूर्ववैमनस्यातून व्यक्तीचं रक्तरंजित कृत्य; हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त

अमरावती: जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दर्यापूर तालुक्यातील नाचोना या गावात वास्तव्य करत असणाऱ्या सामान्य गरीब कुटुंब आज रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पागोष्टी करत होते. त्याचवेळी गावातील…

दुर्दैवी! शेतावरून परतणारा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पलटी; २० मजूर जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर

अमरावती: दर्यापूर तालुक्यातील थिलोरी शेत शिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेले मजूर शेतावरून खाजगी ट्रॅक्टरमध्ये बसून परतत असताना थिलोरी येथील वळणाजवळ ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. या अपघातामध्ये एकूण ९ मजूर गंभीर जखमी…

काकाकडे राहायला आली; मात्र चुलत भावाचे गैरकृत्य, बहीण गर्भवती, वडील म्हणाले लग्न कर तर…

अमरावती: घरी आलेल्या चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (क्रमांक ४) आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने निकाल देत आरोपी भावाला १० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये…

You missed