• Sat. Sep 21st, 2024

nagpur news

  • Home
  • सहा महिन्यांपूर्वी हत्या, कुटुंबीयांना अद्यापही पार्थिवाची प्रतीक्षा, अखेर नातेवाइकांचा मोठा निर्णय

सहा महिन्यांपूर्वी हत्या, कुटुंबीयांना अद्यापही पार्थिवाची प्रतीक्षा, अखेर नातेवाइकांचा मोठा निर्णय

Nagpur Crime News: सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली. पण, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार नाही. सहा महिन्यांपासून नातेवाईक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रतीक्षा करत आहेत.

अशोक चव्हाणांनी साथ सोडली, पक्षांतर्गत निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, डॅमेज कंट्रोल होणार का?

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : प्रदेश काँग्रेसमध्ये झालेल्या भूकंपाचे झटके भले सोमवारी बसले असले तरी, तब्बल चार वर्षांपासूनच याबाबतचे संकेत मिळू लागले होते. आता राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी तीन दिवस उरले…

चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : ‘लहान मुलांचे खेळणे दिसले नाही तर ते लगेच ‘माझे खेळणे चोरीला गेले’ असे ओरडत फिरत असतात. त्याचप्रमाणे काही लोक ‘आमचा पक्ष चोरला, आमचा बाप चोरला’ असे सतत…

शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर; काही शिक्षकांमध्ये नाराजी

नागपूर: मराठा सर्वेक्षणाचे काम नुकतेच संपले. त्यानंतर राज्य शासनाने आता माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षणास जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १२ ते १६…

नागपूर हादरलं! एका दिवसात तिघांची हत्या, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

नागपूर: उपराजधानीत खुनाची मालिका सुरूच असून पुन्हा तीन खुनांनी शहर हादरले. गेल्या २४ तासांत नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची तर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची हत्या करण्यात आली. आठवडाभरात…

प्रशासनाने गुंडाळली ‘सेवा हमी’; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

नागपूर : नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा हमी कायदाही अस्तित्वात आहे. मात्र, अद्यापही अनेकांना लेटलतीफ प्रवृत्तीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘प्रशासकीय…

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना अटक, काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासण्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना सदर पोलिसांनी अटक केली आहे. राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शनिवारी जिल्हा…

नागपूर जिल्ह्यात रेती उत्खननाचे आदेश; पर्यावरण समित्यांची परवानगी, ४० घाट होणार सुरू

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पर्यावरण समित्यांची परवानगी मिळाल्याने जिल्ह्यातील ४० रेतीघाटांमधून उत्खनन करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म विभागाकडून रेती डेपो चालकांना देण्यात आले आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत उत्खनन सुरू…

दूधवाल्या शाखेचे स्वयंसेवक ते भारतरत्न; नागपूरकरांनी जागविल्या अडवाणींच्या आठवणी

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा…

कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली भयंकर प्रकार; एका महिलेचे ५ जणांसोबत लग्न, नागपुरात टोळी अटकेत

Nagpur Crime: कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली महिलांची विक्री, शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सूत्रधार महिलेसह टोळीला अटक करण्यात आली आहे.

You missed