• Sun. Sep 6th, 2026

Vijay Wadettiwar | नितीन गडकरींमुळे मोदी सरकारची कामगिरी काही प्रमाणात दिसून येते

Vijay Wadettiwar | नितीन गडकरींमुळे मोदी सरकारची कामगिरी काही प्रमाणात दिसून येते


#vijaywadettiwar #congress #shivaniwadettiwar #bjp #sanjaygaikwad #shivsena काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नागपूर दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवारांनी मोठं वक्तव्य केलंय.भाजपचे १०० हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय..तसेच मुलगी शिवानी वडेट्टीवारांच्या उमेदवारीवर वडेट्टीवार काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed