• Sun. Sep 6th, 2026

ठाकरेंना धक्का, पुन्हा एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार; भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट

ByMH LIVE NEWS

Sep 6, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन टायगरच्या मोठ्या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसणार असल्याची माहिती समोर येतेय. पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन टायगर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व मंत्री भरत गोगावले यांनी तसे संकेत दिले आहेत. सांगोल्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed