पाटील बंधूंची होणार समोरासमोर चौकशी, ३०० कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणात मोठी माहिती हाती लागणार
मुंबई : नाशिकमधील कारखान्यातून हस्तगत करण्यात आलेल्या सुमारे ३०० कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला ललित पाटील आणि इतर तीन आरोपींच्या कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील…
ठाण्याच्या पुढे लोकल विलंबाचा प्रवाशांना मनस्ताप: गाड्यांना उशीर होण्याचं नेमकं कारण काय?
ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना सहन करावा लागतो. मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना वेळेचे…
मुंबईत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसणार? असा आहे हवामान अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत यंदा ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा सोमवारी पुन्हा एकदा ३७ अंशांपर्यंत नोंदला जाऊ शकतो. त्यानंतरही आठवडाभर मुंबईत ३५…
कांजुर डेपो जमिनीचे सर्वेक्षण आता सल्लागाराकडे, मीठ आयुक्तांच्या सर्वेक्षणाच्या आक्षेपावर उपाय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मेट्रो ६ साठी कांजुर येथील जमिनीवर प्रस्तावित असलेल्या दुरुस्ती डेपोसाठीच्या जमीन सर्वेक्षणाचे काम आता सल्लागार कंत्राटदाराकडे येणार आहे. मीठ आयुक्तांचा सर्वेक्षणावर आक्षेप असताना, डेपोसाठीच्या सल्लागारानेच…
वीज मागणीचा उच्चांक, उकाड्यामुळे राज्याची वीज मागणी २४,६०० मेगावॉटवर, मुंबईकरांनी किती वीज वापरली?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि राज्याच्या वीज मागणीने बुधवारी (ता. ११) उच्चांक गाठला. वाढता उकाडा आणि तापलेल्या उन्हामुळे दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान राज्याची वीज मागणी २४ हजार…
BMC च्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी करुन दाखवलं, युवकाच्या खांद्यावरील गाठ काढली,सर्जरी यशस्वी
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव परिसरात असणाऱ्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक तरुण उपचारांसाठी आला. तो आला तेव्हा त्याच्या जन्मापासून खांद्यावर आणि मानेजवळ असणारी गाठ वाढत वाढत आता वयाच्या…
रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर दर्शनासाठी उसळणार विक्रमी गर्दी? हे आहे महत्त्वाचे कारण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गौरी-गणपती आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर लालबाग-परळ आणि गिरगाव परिसरामध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली. शनिवारी सकाळपासूनच काही ठिकाणी गर्दी वाढली होती. तर शनिवारी सायंकाळी…
टाटा मेमोरिअल सेंटर कॅन्सरवरील उपचारांसाठी औषधी वनस्पतींवर संशोधन करणार, ५० एकरावर प्रकल्प
मुंबई : कॅन्सरवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेली देशभरातील नामांकित संस्था टाटा मेमोरिअल सेंटर ५० एकरांवर कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या वनस्पतींची लागवड करुन त्याचा अभ्यास करणार आहे. टाटा मेमोरिअल सेंटर चे संचालक डॉ.…
राज्यात पाच दिवस पावसाचे, IMD कडून ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार…
मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकचं टेन्शन गणेशोत्सव काळासाठी मिटलं, मंगलप्रभात लोढांकडून मोठी अपडेट
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…