चंद्रकांत पाटलांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनोळखी तरुणाची एन्ट्री, प्रश्न विचारताच दादा म्हणाले…
Pune News: चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकारपरिषदेत भाजप नेत्यांच्या रिपोर्ट कार्डसंदर्भात भाष्य केले. पाटील यांच्या पत्रकार परिषदेत अनोळखी तरुणाने विचारला प्रश्न.
अवकाळीने एका रात्रीत द्राक्षबाग भुईसपाट… शेतकऱ्याने चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा फोडला
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्याला २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २९ हजार हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे.नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून महसूल…
भाजप आमदाराचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, राजकारणात तशी पद्धत, खरं मानायचं नसतं!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी…
नवनीत राणांच्या अडचणीत वाढ? वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश देणार, चंद्रकांत पाटील म्हणाले…
अमरावती: डिसेंबर महिन्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अमरावती लगतच्या जंगलात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता शेकडो एकरावरील जंगल उध्वस्त…
चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण,पोलिसांची भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला तडीपारीची नोटीस
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर १६ ऑक्टोबर रोजी भीम आर्मीचे अजय मैनदर्गीकर यांनी शाई फेक केली होती. शाई फेकीनंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मैनदर्गीकर यांना…
माझ्यावर शाई फेकतात, लोकांना वाटले की मी बंद खोलीत रडत बसेन पण मी….. चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितलं
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. तुमचे विषय मार्गी लावावे, असे वाटत असेल, तर मोर्चे काढा. तुम्ही आरडाओरडा केल्यावर, आम्हालाही आढावा बैठका लावता येतात’, असे आवाहन राज्याचे…
…तर पंतप्रधान मोदी नवी ‘यूनो’ निर्माण करतील: चंद्रकांत पाटील
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे स्थान निर्माण केले असले, तरी अद्याप प्रगत राष्ट्रांच्या ‘यूनो’चे सदस्यत्व देशाला अजून मिळालेले नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास पंतप्रधान…
चंद्रकांत पाटलांवर शाई फेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात, काळे झेंडे दाखवले, कारण..
सोलापूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला.खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम…
बारामती आपल्याला जिंकायची, पालकमंत्री पद सोडणे ही छोटी तडजोड : चंद्रकांत पाटील
पुणे : नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय. त्यासाठी एक एक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. बारामती आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी पालकमंत्रिपदाचा त्याग केलाय. मोठ्या गोष्टीसाठी छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो.…
पुण्याचा कारभारी कोण? अजित पवार-चंद्रकांत पाटील सरसावले पण प्रशासनासमोर वेगळीच अडचण
Pune News : अजित पवार आणि त्यांचे ८ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पुण्यातील समीकरणं बदलली आहेत. पुण्याचे कारभारी कोण असा प्रश्न यानिमित्तानं उभा राहिला आहे. अजितदादांंचं…