Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#rajushetti #maharashtradrought #devendrafadnavis #maharashtrapolitics महाराष्ट्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्या नेत्यांना परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे; मात्र निर्णय घेण्यास विलंब होत आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकार मात्र अहवालाची वाट पाहत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.The Maharashtra government and the decision-making leaders are fully aware of the situation; however, there is a delay in taking a decision. While the governments of Karnataka and Tamil Nadu have already taken decisions in light of the drought, Shetty has alleged that the Maharashtra government is stalling by waiting for a report.