• Sat. Jun 6th, 2026

    बीड बातम्या

    • Home
    • दुष्काळाचं सावट, खरीप उत्पादनात मोठी घट अपेक्षित, बीडमधील १४०२ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

    दुष्काळाचं सावट, खरीप उत्पादनात मोठी घट अपेक्षित, बीडमधील १४०२ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

    म. टा. प्रतिनिधी बीड : जिल्ह्यातील १४०२ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. या पैसेवारीत सर्व गावे पन्नास पैशांच्या खाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.अंतिम पैसेवारी ४६.४८ जिल्ह्यावर या…

    बीड हादरलं! पतीच्या डोक्यात शिरले संशयाचे भूत; घेतला टोकाचा निर्णय, अन् घडलं धक्कादायक कृत्य

    Beed Crime News: बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संशयातून पतीने एक धक्कादायक कृत्य केलं आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात. तसेच त्यांच्या मुलांची स्थिती पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यात…

    बेडरुममध्ये अचानक आग, काचा फुटून स्फोटासारखा आवाज, १९ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू

    बीड : शॉर्टसर्किटमुळे घरातील एका बेडरुमला अचानक आग लागली आणि तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास बीडमधील भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात घडली आहे. घरातील काचा फुटण्याचा मोठा…

    राँग साईडने येऊन ट्रकची धडक, न्यायाधीशांसह दोघांचा जागीच मृत्यू, कारचा चेंदामेंदा

    बीड : चुकीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने ओम्नी कारला धडक दिली. या अपघातात बीड येथील न्यायाधीशासह त्यांचा कार चालक जागीच ठार झाला. ही घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर उदगीर मार्गावरील सेवादास…

    मित्राच्या लग्नाला जाताना तरुणांवर काळाचा घाला; अपघातात तीन जीवलगांचा जागीच मृत्यू

    बीड: धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटल्याने बीड जवळील पेडगाव परिसरात भीषण अपघात झाला झाल्याची घटना घडली . या भीषण अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला…

    व्यायामाला मारली दांडी, मित्र कंपनी भडकली, थेट बँड पार्टी आणली अन् अद्दल घडवली

    बीड: खरंतर मित्र कंपनी म्हटलं की अतरंगीपणा हा पाहायला मिळतो आणि यामध्ये कधी पार्टीचं आयोजन केलं असेल तर आवर्जून मित्र कंपनी न सांगता वेळेवर हजर होते. मात्र ,हेच मित्र सकाळी…

    Beed News: नराधम भावाने पुन्हा घात केला, आधी बहिणीवर लैंगिक अत्याचार, आता दुसऱ्या बहिणीला घेऊन पळाला

    बीड: सख्या चुलत भावाने आपल्या बहिणीला पळवून नेल्याची संतापजनक घटना युसुफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. याआधी या चुलत भावावर आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

    जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंनी घेतला लालपरीतून प्रवासाचा आनंद,आई आणि लेकींसह प्रवास

    बीड : महाराष्ट्र सरकारनं २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात…

    बीडला अवकाळी पावसानं झोडपलं, आष्टीमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतीचं मोठं नुकसान

    बीड: बीड जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. विजांच्या कडकडाटात आज तब्बल दोन ते तीन तास झालेल्या पावसानं शेती पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. यासोबत…

    You missed