लोकांमध्ये नाराजी, तरीही पुन्हा निष्क्रिय खासदार लादला, एमआयएम आमदारांनी भाजपला डिवचलं
धुळे: धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटेमुळेच दोनदा निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे. धुळे लोकसभेतील नागरिकांसाठी एक शोकांकिता आहे की असा निष्क्रिय खासदार…
कोकणात उमेदवाराबाबत भाजपचा संभ्रम कायम?तर मविआची तयारी सुरू, वाचा मतदारसंघांचा संपूर्ण आढावा
रायगड: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे तीन लोकसभा मतदारसंघात जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. रायगड लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचं नाव पुन्हा…
नवऱ्याकडून मंगळसूत्राची अपेक्षा करू नका, माझ्या पैशाने नवऱ्याला ‘घड्याळ’ घेईन हा दृष्टीकोन ठेवा : आदिती तटकरे
रायगड: आपला बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक असावा तर आणि तरच आपण पुढे आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतो. हिची हिरव्या रंगाची साडी आहे तर मलाही हिरव्या रंगाची पैठणीच पाहिजे, असा आग्रह…
जळगाव लोकसभेला जागा लढाईची आणि जिंकायची; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
निलेश पाटीलजळगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघाची पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळाल्याने ही जागा पूर्ण ताकदिशी लढायची आणि निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री दरबारात झालेल्या…
सकल मराठा समाजाची बैठक; लोकसभेसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार
धनाजी चव्हाणपरभणी: मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यात सगेसोयरे अधिसुचनेचे रुपांतर अध्यादेशात करावे, यासाठी आता मराठा समाज आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करून ईव्हीएम…
शिरूर लोकसभेत मोठा ट्विस्ट, तिकीटासाठी आग्रही नाही, आढळरावांची निवडणुकीतून माघार?
पुणे: शिरूर लोकसभा निवडणुकीत मला तिकीट द्यावे, अशी मागणी मी अद्याप केली नाही किंवा त्याबाबत जाहीर वक्तव्य केले नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे ठरवतील तो निर्णय मला…
८ हजार २१३ मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील सुमारे आठ हजार २१३ मतदान केंद्रासाठी सुमारे ७०…
…तर अजितदादांच्या उमेदवाराचं पण काम करेन, ‘त्या’ वक्तव्यावरून आढळराव पाटलांचा घुमजाव
पुणे: शिरूर लोकसभेच्या जागेबाबत कोणत्याही पक्षाने दावा करू नये, ती जागा आमची आहे. आम्हीच तिथे निवडून येणार, असा इशारा अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी आढळराव पाटलांनी दिला होता. यानंतर मात्र…
साताऱ्यावरुन महायुतीत पेच वाढणार? जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनाच लढणार, शिंदे गटाने दंड थोपटले
Satara News: सातारा लोकसभेसाठी शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनाच लढणार, असं म्हणत शिंदे गटाने दंड थोपटले आहेत.