• Sat. Jun 6th, 2026

    शेतकऱ्यांची निराशा, अर्थसंकल्पातील कर्जमाफी तकलादू, शेतकरी नेते असमाधानी

    शेतकऱ्यांची निराशा, अर्थसंकल्पातील कर्जमाफी तकलादू, शेतकरी नेते असमाधानी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अर्थसंकल्पात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. कर्जमाफीची घोषणा होताच शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. कर्जमाफीचा निर्णय पूर्णपणे समाधानकारक नसल्याचे सांगण्यात येत आहे. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे, असे मत शेतकरी नेते व्यक्त करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed