लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर सत्ता हवीच, सेना-भाजपशी युतीमागील अजितदादांची भूमिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची नेमकी भूमिका राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचावी…
अजितदादांची मतदारसंघात भाषणं, सुप्रिया सुळेंचा हल्ला, म्हणाल्या, नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं!
पुणे : माझ्या नवऱ्याने भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी…
काहीही बोललं तरी चालतंय असं समजू नका, कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही : अजित पवार
मुंबई : सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण काम करतो. त्या सुसंस्कृत परंपरेला शोभणारी भाषा आपण वापरली पाहिजे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आंदोलनस्थळी गेलेले असताना त्यांच्याशी बोलताना किती शिवराळ भाषा वापरली…
मनोज जरांगेंचे सनसनाटी आणि अतिशय गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस पत्रकारांना म्हणाले….
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सनसनाटी आरोप केल्याने फडणवीस त्यांना काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु जरागेंच्या आरोपांना फार…
खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले
छत्रपती संभाजीनगर : पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्याचे धागेदोरे पंजाब, दिल्लीपर्यंत सापडले आहेत. पुण्याचा पालकमंत्री असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेत पोलिस खात्याचे…
पुण्याला मिळणार अतिरिक्त पाणी, मुळशी धरणाच्या उंचीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याला मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची शक्यता आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची गरज पाहता पुढील ३० वर्षांचा…
‘वादा तोच पण दादा नवा’, वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांच्या नावाने बॅनरबाजी, चर्चांना उधाण
पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जात महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज…
Video : पवारांशी उभा संघर्ष, तीन पिढ्यांचा वाद, ठिणगी कुठे पडली?
पुणे : आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला. आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांनी केले.…
रायगडची जागा राष्ट्रवादीकडे, तुमच्या मनातील उमेदवार देणार, अजित पवारांच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात खळबळ
म टा वृत्तसेवा, अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी मिळणारअसून तुमच्या मनातील उमेदवार दिला जाणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे सांगून राष्ट्रवादी…
मी एका बाजूला, सगळं पवार कुटुंब दुसरीकडे; अजितदादांच्या भावनिक आवाहनावर काकांचे खडे बोल
बारामती : उमेदवार कोणी असेल निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मी फक्त बाजूला आहे, याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक करण्याचा…