• Thu. Jul 23rd, 2026

    ठाणे न्यूज

    • Home
    • मुंब्य्रातील शिवसेना शाखा कुणाची? पदाधिकाऱ्यांत वाद, शिंदे गटाकडून ठाकरेंची शाखा जमीनदोस्त

    मुंब्य्रातील शिवसेना शाखा कुणाची? पदाधिकाऱ्यांत वाद, शिंदे गटाकडून ठाकरेंची शाखा जमीनदोस्त

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाण्यातील शाखांवरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नसून मुंब्र्यात पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. मुंब्य्रातील शिवसेनेची मध्यवर्ती…

    निष्काळजीपणाचा कळस! इंजेक्शन देताना तुटलेली सुई १६ दिवसांपासून शरीरातच, कळवा रुग्णालयातील प्रकार

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बेपर्वाईची मालिका अद्याप कायम आहे. येथे उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली.…

    मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; आज ‘ठाणे बंद’, सर्व मराठा संघटनांचा पाठिंबा

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी ‘ठाणे बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्व मराठा…

    प्रेयसीच्या कुटुंबाचा प्रेमाला विरोध; प्रियकराचा टोकाचा निर्णय, लोकल रेल्वे सिग्नलवर आयुष्य संपवलं

    कल्याण: कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशनजवळ असलेल्या लोको शेड परिसरात रेल्वे सिग्नलला गळफास घेतलेल्या स्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ज्या मुलीशी त्याचे प्रेम होते तिच्या घरच्यांकडून विरोध झाल्यामुळे व्यथित झालेल्या…

    बालमजुरीच्या चक्रात कोवळ्या जीवांची होरपळ; वेठबिगारीतून सुटका झालेल्या बालकांचे पुनर्वसन कागदावरच

    जान्हवी पाटील, ठाणे: कमी पैशांमध्ये बालकांना राबवून घेत त्यांचे बालपण हिरावून घेणाऱ्या बालमजुरीच्या कुप्रथेमध्ये आजही अनेक कोवळ्या जीवांची होरपळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन…

    नुकताच जामिनावर सुटला; जेलबाहेर येताच मित्राच्या साथीने लुटमार, अखेर असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

    Thane Crime: शहरात लागोपाठ घडणाऱ्या चेन स्नॅचींगच्या घटनांमुळे पोलीस सक्रीय झाले होते. घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासात पोलिसांनी असा लावला गुन्हेगारांचा छडा.

    ख्रिस्ती धर्मियांच्या दफनभूमीचा वाद; उच्च न्यायालयाचे ठाणे महानगरपालिकेला महत्त्वाचे आदेश

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘दफनभूमी, स्मशानभूमी यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जमिनींवर अन्य काहीही चालणार नाही. त्यामुळे अशा जमिनींवर जे काही अनधिकृत असेल, अशा बाबींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी’, असे निर्देश…

    मुसळधार पावसात स्कूटी लावली, घरी चालत निघाला, पण पोहोचलाच नाही; वसीमसोबत काय घडलं?

    दुकानातून सामान आणण्यासाठी गेलेला मुलगा एकाएकी बेपत्ता झाला. स्कूटरवरुन तो दुकानात सामान आणण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

    Dombivli News: मित्रांमधील वाद टोकाला, चाकूने वार; रक्ताची धार लागली असतानाच पळत सुटला अन्….

    डोंबिवली : किरकोळ कारणावरून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पावर परिसरात उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री दोघा मित्रांमधील भांडण टोकाला गेल्याने एकाने दुसऱ्या मित्रावर चाकूने वार केले. चाकूचे वार करणाऱ्या आरोपी…

    Thane Fire : हायटेन्शन वायरचा पत्र्याला स्पर्श, मुंबईत २ घरांमध्ये आगीचा भडका; २ लहान मुलांसह ४ जण जखमी

    ठाणे : ठाण्याजवळील मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आग लागल्याची सोमवारी दुपारच्या सुमारास घटना घडली आहे. चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण ४ जण भाजले असून त्यात २ लहान…

    You missed