#manojjarange #marathareservation #mumbaiprotest #patoda #beed मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतलीये..यावेळी जरांगेंनी मराठा आंदोलकांना गावी जाण्याचं आवाहन केलंय तर दुसरीकडे मुबंईत मला रोखलं तर मी तारीख सांगतो तेव्हा मुंबईला येण्याचं आवाहन केलंय.