तलावात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला; पाण्यात मस्ती कारणे तरूणाला भोवले
नागपूर : मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर तरुणांनी पाण्यात मस्ती करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका तरुणाचा खोल पाण्यात जाऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना…
मैत्रिणीला मेसेज पाठवण्यावरुन वाद; त्याने श्रेयांशच्या हातातला चाकू हिसकावला अन् मग…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मैत्रिणीला मेसेज पाठविल्याच्या वादातून तरुण व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चाकूने वार करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जरीपटका…
नागपूरच्या साहाय्यक आयुक्तांना कामात दिरंगाई भोवली; विजय हुमणे निलंबित, काय कारण?
Nagpur News : नागपूर महापालिकेच्या झोनचे सहाय्यक आयुक्त विजय हुमणे यांना महापालिका आयुक्त धाकृष्णन बी. यांनी बुधवारी तडकाफडकी निलंबित केले. काय घडलं असं?
वाचनाची आवड आहे, असं म्हणणाऱ्यांच्या घरी ५ पुस्तकेही सापडत नाहीत- ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आपल्याला संगीत कळते, असे छातीठोकपणे म्हणणाऱ्यांना खरेच ते किती कळते हा प्रश्न आहे. वाचनाची आवड आहे, असे म्हणणाऱ्यांच्या घरी पाच पुस्तकेही सापडत नाहीत. अनेक चित्रकारांची नावेही…
चीनचे सायबर गुन्हेगारांच्या रॅकेटवर कंट्रोल; ६ ठकबाज नागपूर पोलिसांच्या जाळ्यात, अशी व्हायची फसवणूक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : टास्क देऊन नागपूरसह देशातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या रॅकेटवर चीनहून नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आली आहे.अशी…
Nagpur News : गोरेवाडा तलावात हजारो मृत मासे; महापालिका घेणार कारणांचा शोध
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : गोरेवाडा तलावात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार नसल्याचे नागपूर महापालिकेने आधीच स्पष्ट केले असून, वाढलेल्या तापमानामुळे हा प्रकार…
खेळताना अचानक झाला बॅटरीचा स्फोट, नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी, डावा गाल फाटला
नागपूर : जिल्ह्यातील सावनेर शहरातील रेल्वे क्वार्टरमध्ये राहणारा ९ वर्षीय चिराग प्रवीण पाटील हा घरातील काही जुन्या इलेक्ट्रिकच्या वस्तू आणि टाकाऊ वस्तूंसोबत खेळत होता. बॅटरीवर चालणाऱ्या पंख्यामध्ये कागद गुंडाळत होता.…
रोजचं जेवण महागलं, भाजीपाल्यासह कोथिंबीर, टोमॅटो, हिरव्या मिरचीचे दर गगनाला भिडले, आजचा भाव काय?
नागपूर: वाढलेल्या उन्हाळ्याचा परिणाम भाजीपाला बाजारावर दिसून येत आहे. उन्हाळ्यात स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत आहे. परिणामत: भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. तसेच कोथिंबिर, टोमॅटो, हिरवी मिरची या रोजच्या…
मातीने बुजविले महामार्गावरील खड्डे; नागपूर-औरंगाबाद ‘एक्स्प्रेस वे’वरील प्रकार उघड
सुनील मिसर, वाशीम : पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांत मुरूम, गिट्टी व डांबर टाकून दुरुस्ती केली जाते. नागपूर-औरंगाबाद ‘एक्स्प्रेस वे’वरील वाशीम-किन्हीराजादरम्यान हे काम सुरू आहे. पण, या महामार्गावरील खड्डे…
आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी ,लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. आशिष देशमुख यांनी काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याची टीका करत काँग्रेस आता म्हातारी झाल्याचेही…